0(0)

सुश्रुत आणि संहिता

 • Categories Science
 • Duration 01h 32m 42s
 • Total Enrolled 0
 • Last Update March 20, 2021

Description

सुश्रुत आणि त्याची संहिता भाग १ ते १० अखंड मालिका सुश्रुत आणि त्याची संहिता ही मालिका ऑगस्ट 2019 सुरू झाली आणि दहा भागांमध्ये प्रसारित झाली. लंडन मधले अभ्यासक श्री संकेत कुलकर्णी, अमेरिका / कॅनडा येथील लेखक आणि अभ्यासक श्री निलेश निळकंठ ओक आणि ऑस्ट्रेलियातून सौ मित्रा देसाई, या तिघांनी या मालिकेद्वारे सुशृता चे अस्तित्व भारतात कमीत कमी साडेसात हजार वर्षांपूर्वी होऊन गेले असे सप्रमाण सादर केले आहे.

What Will I Learn?

 • Learn the history of Sushruta Samhita

Topics for this course

10 Lessons01h 32m 42s

सुश्रुत आणि त्याची संहिता?

सुश्रुत आणि त्याची संहिता
सुश्रुत आणि त्याची संहिता – भाग पहिला – कावस्जी00:09:49
सुश्रुत आणि त्याची संहिता – भाग दुसरा – युरोपला सप्रेम भेट00:08:30
सुश्रुत आणि त्याची संहिता – भाग तिसरा – अमेरिकन कनेक्शन00:06:55
सुश्रुत आणि त्याची संहिता – भाग चौथा – सुश्रुत विरहित संहिता?00:07:23
सुश्रुत आणि त्याची संहिता – भाग पाचवा – बावर म्यानुस्क्रिप्ट सापडली.00:09:37
सुश्रुत आणि त्याची संहिता – भाग 6 – हरर्न्लेची चिकाटी00:08:34
सुश्रुत आणि त्याची संहिता – भाग 7 – सापडला… सुश्रुत सापडला!00:09:07
सुश्रुत आणि त्याची संहिता – भाग 8 – हेओर्न्लेची चुकीची गृहीतक00:10:53
सुश्रुत आणि त्याची संहिता – भाग 9 – सुशृताचा काळ महाभारत पूर्वीचा!00:10:17
सुश्रुत आणि त्याची संहिता – भाग 10 – हे भारतवर्षा, जागा हो!00:11:37

About the instructor

5.00 (1 ratings)

3 Courses

23 students

Prageek - Sushrut - Marathi
Free

Material Includes

 • Sushruta Series in Marathi

Requirements

 • Understand Marathi language
 • Curious about Indology
 • Open to new facts and evidences

Target Audience

 • People who understand Marathi
 • Willing to know true history
 • Proud and assertive Hindus